तू माझी favourite person, माझी peace आणि माझं future आहेस. 🥹❤️
आपली story perfect नाहीये… पण ती आपली आहे, म्हणूनच special आहे.
Random talks, silly jokes आणि आपला nonsense.
रुसणं, समजून घेणं आणि पुन्हा जवळ येणं.
तू जवळ असलीस की सगळं ठीक वाटतं.
आज, उद्या आणि प्रत्येक lifetime मध्ये तूच.
तू माझ्या आयुष्यात आलीस आणि ordinary days सुद्धा extraordinary झाले.
आपल्या छोट्या moments नी मोठ्या आठवणी बनवल्या.
आपण perfect नाही, पण एकमेकांसाठी प्रयत्न करणं कधी थांबवायचं नाही.
ही story इथे संपत नाहीये… इथून आपलं forever सुरू होतंय.
Cards वर click कर आणि message वाच.
Where everything started
Endless conversations
Love after every storm
Forever starts here
My dearest Manu,
Happy Anniversary, माझ्या जीव. ❤️ आपल्या नात्याला अजून एक वर्ष पूर्ण झालं, पण तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी अजूनही नवीन आणि special वाटतो.
आपण हसलो, भांडलो, रुसलो, कधी एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागला… पण प्रत्येक वेळी आपलं प्रेम त्या सगळ्यांपेक्षा मोठं ठरलं.
तू माझी girlfriend पेक्षा खूप जास्त आहेस. तू माझी best friend, माझी peace, माझी happiness आणि माझं future आहेस.
I cannot promise that everything will always be perfect, but I can promise that I will keep choosing you, understanding you and loving you — every single day.
My Manu, my Pilya, my forever person… I love you endlessly. ❤️
Forever yours,
Akash ❤️
Button click कर आणि एक reason वाच.
तुझ्यासाठी reasons कधीच संपणार नाहीत.
जग कितीही बदललं, वेळ कितीही पुढे गेला, तरी माझ्या आयुष्यात तुझी जागा कायम special राहील.
It will always be you. ❤️